• Welcome GUEST  
  • प्रशासन मुख्य
  • मुख्य पृष्ठ
  • सर्वाधिकार धोरण


    संकेतस्थळावरील माहिती संकलित केली गेली आहे. ती नि:शुल्कपणे कुठल्याही स्वरुपात किवा माध्यमात, कुठलीही विशिष्ट परवानगी न घेता पुनर्मुद्रित करता यईल. माहिती जशी आहे, तशी तंतोतंत वापरण्यात यावी. तसेच अप्रतिष्ठाकारक पद्धतीने अथवा दिशाभूल करण्याच्या संदर्भात वापरता येणार नाही. जेव्हा या माहितीचे किवा सामग्रीचे प्रकाशन किवा वापर कराल त्या वेळेस स्रोत प्रामुख्याने अभिस्वीकृत केला गेला पाहिजे. ह्या संकेतस्थळावरील माहितीचे पुनर्मुद्रण करण्याची अनुमती मध्ये या संकेतस्थळावरील माहितीचा विस्तार करू शकत नाही जे कि त्रयस्थ पक्षाचे सर्वाधिकार धोरण म्हणून ओळखले जाते. या प्रकारच्या सामग्री चे पुनर्मुद्रण करायच्या अधिकारासाठी सर्वाधिकार धोरण धारकाशी संपर्क साधावा.